स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजना तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची तारीख ठरवते आणि आईला साक्षीदार म्हणून सही करण्याची विनंती करते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale.